BARTI-IBPS-CET Answer Sheet 2024- 2025 Scrutiny Exam

fastsr
1 Min Read

IBPS Competitive Exam Pre-Training Program Non-Resident and Resident BARTI-IBPS-CET 2024- 2025 Scrutiny Exam Answer Sheet Press Release (Nandubar, Kolhapur, Gondia, Latur, Akola, Nashik)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी), पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या युवक-युवतींसाठी बँक, रेल्वे, एल. आय. सी. इत्यादी व तत्सम पदांच्या स्पर्धा पूर्व प्रशिक्षण (निवासी / अनिवासी स्वरूपाचे) कार्यक्रम राबविण्याकरिता दि.०८ डिसेंबर, २०२४ रोजी बार्टी, पुणे मार्फत आयोजित करण्यात आलेल्या BARTI-IBPS- CET- २०२४- २०२५ चाळणी परीक्षा नंदूरबार, कोल्हापूर, गोंदिया या जिल्ह्यांत अनिवासी व लातूर, अकोला, नाशिक या जिल्ह्यांत निवासी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याकरीता चाळणी परीक्षा घेण्यात आली होती.
सदर चाळणी परीक्षेची उत्तरपत्रिका दि.०९/१०/२०२४ रोजी बार्टी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. लेखी परीक्षेतील प्रश्नांबाबत व उत्तराबाबत परीक्षार्थी उमेदवारांच्या प्राप्त हरकती / आक्षेपांची पडताळणी केल्यानंतर उत्तरपत्रिकेतील खालील प्रमाणे बदल करण्यात येत आहे.

Download

Share This Article